पुणे शहर भाजपाच्या वतीने वाढीव वीज बिलांविरोधात निदर्शन
2020-11-23 93
वाढीव वीजबिलांविरोधात भाजपाकडून राज्यभरात आंदोलन केलं जात असून दोन हजार ठिकाणी वीज बिलांची होळी केला जात आहे. पुण्यातील रस्ता पेठेतील महावितरण कार्यालयाबाहेर भाजपाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.