अमित शाहंच्या सांगण्यावरून मुंबई महापालिका शिवसेनेला सोडली होती : चंद्रकांत पाटील

2020-11-21 1,929

"आम्ही मुंबई महानगरपालिका भाजपाकडे घेणार आहोत. मागच्या वेळी आम्ही जेव्हा ८२ जागा जिंकलो त्यावेळी महापौर आमचाच बसला असता. परंतु अमित शाह यांनी आपल्याला राज्य चालवायचं असून मुंबई महानगरपालिका शिवसेनेला सोडा असं सांगितलं होतं. शिवसेनेचे ८४ आणि आमचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. आमचे केवळ दोन नगरसेवक कमी होते," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Videos similaires