‘कराची’ नावावरून भडकले नितिन नांदगावकर. धमकी वजा इशाऱ्यानंतर दुकानदारानं नाव झाकलं. शिवसेनेकडून मात्र कृत्याचं समर्थन नाही.