Marathi Rangbhumi Din । मराठी रंगभूमी दिनाची सुरुवात। जाणून घ्या या दिवसाबद्दल काही खास गोष्टी

2020-11-11 12

दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला । जातो. विष्णुदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया रोवला.आज मराठी रंगभूमी दिन साजरा केला जात आहे. जाणून घेऊयात मराठी रंगभूमी दिनाची सुरवात कधी झाली?जाणून घ्या या दिवसाबद्दल काही खास गोष्टी.

Videos similaires