Diwali Guidelines 2020: Covid-19च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

2020-11-11 7

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दिवाळी सणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यंदा ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी घालण्यात आली आहे.

Videos similaires