Uddhav Thackeray: दिवाळी नंतर धार्मिक स्थळांची नियमावली ठरवणार; दिवाळीत प्रदुषण न करण्याचे केले आवाहन

2020-11-11 67

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण येणार आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रदुषण करणारे फटाके टाळण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

Videos similaires