WhatsApp Pay: व्हॉट्सअप वरुन पैसे कसे पाठवाल? जाणून घ्या सविस्तर

2020-11-11 192

भारतात आता व्हॉट्सअ‍ॅपचा वापर फक्त चॅटसाठी राहिलेला नाही. तर आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा वरुन पैशाचा व्यवहार ही करू शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय आधारित सिस्टम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. जाणून घ्या कसे कराल पैसे ट्रांसफर.

Videos similaires