मुंबईकरांना यंदाची दिवाळी फटाक्यांविना दिवाळी साजरी करावी लागणार आहे. बीएमसीने घातलेल्या निर्बंधांनुसार मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.