दरवर्षी कार्तिक मास च्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते आणि हा एक शुभ दिवस मानला जातो.यावर्षी धनत्रयोदशी 13 नोव्हेंबर रोजी म्हणजे शुक्रवार येत आहे.जाणून घेऊयात धनत्रयोदशी दिवशी पुजेचा शुभ मुहूर्त , धन्वंतरी व कुबेरांची पूजा कशी करायची आणि धनत्रयोदशी चे महत्त्व.