National Education Day Messages: राष्ट्रीय शिक्षण दिन Wishes, SMS, Images, WhatsApp Status, Images

2020-11-11 63

11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांच्या स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त खास Wishes, SMS, Images, WhatsApp Status, Messages च्या माध्यमातून तुम्ही या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.