Coronavirus Update: दिवसभरात राज्यात कोरोनाचे २,३४७ रुग्ण; देशात कोरोना रुग्णांचा आकडा ९६ हजार पार
2020-11-04 62
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पहायला मिळत आहे. याच कारणास्तव देशात लॉकडाऊन चौथा टप्पा सुरु करण्यात आला.देशात मागील 24 तासांत नवे 5242 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.पाहूयात कोरोना अपडेट.