मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांनी घेतली आमदारकीची शपथ ; पुढील 6 वर्ष राहणार आमदार
2020-11-04
582
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. विधीमंडळात हा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची शपथ घेतली.