COVID-19: मुंबईतील Rajawadi Hospital मधील कोरोना रुग्णाच्या मृतदेहाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

2020-11-04 2

काही दिवसांपूर्वी मुंबईमधील सायन आणि केइएम रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. आता घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.