Maharashtra Lockdown: मुंबई पुण्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; बैठकीत झाली चर्चा
2020-11-04 21
कोरोना रुग्णांचा आकडा देशभरात वाढत असताना पहायला मिळत आहे.खास करुन महाराष्ट्रात मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकड्यात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे . हे सगळ चित्र पाहता मुंबई आणि पुण्यात सुरु असलेला लॉकडाऊन ३१ मे पर्यन्त वाढण्याची शक्यता आहे.