लॉकडाउन शिथिल केल्यानंतर रविवारी पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६० पैशांची वाढ झाला होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरातवाढ करण्यात आलेली आहे.जाणून घ्या आताचे दर.