Nathicha Nakhra Challenge: 'नथीचा नखरा' चॅलेंज आणि त्यावर व्हायरल होणारे जोक्स

2020-11-04 209

सध्या वेगवगेळ्या चॅलेंज्स ची सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.खासकरुन या सगळ्या चॅलेंज्स मध्ये महिलांचा समावेश जास्त पहायला मिळतो. सध्या असच एक चॅलेंज सोशल मीडियावर ट्रेंड होताना पहायला मिळत आहे.पाहा सविस्तर.