Sunil Chhetri बनला रेसिस्ट टिप्पणीचा शिकार; Virat Kohli बरोबर लाईव्ह चॅट दरम्यान वर्णद्वेषी कमेंट

2020-11-04 2

नुकताच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री या दोघांनी एकत्रित इन्स्टाग्राम लाईव्हवरून संवाद साधला.पण याच दरम्यान सुनील छेत्री याच्यावर 'वर्णद्वेषी' टिप्पणी करण्यात आली.