Gujarat Bharuch Blast: गुजरात मधील भरूच भागातील केमिकल कंपनीला आग; ५ जणांचा मृत्यू, ५२ जखमी
2020-11-04
9
गुजरात भरुच दहेज परिसरातील केमिकल फॅक्टरीत बॉयलरमध्ये स्फोट झाला. या अपघातात आतापर्यंत 8 जण ठारतर 52 जण जखमी झालेले आहेत.सर्व जखमींना भरुच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाहा व्हिडीओ