Unlock 1: दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळेमध्ये घेण्यात आला 'हा' महत्वाचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर
2020-11-04 19
दुकान , बाजारपेठा यांना सुरु करण्यात परवानगी देण्यात आलेली आहे.परंतु त्यासाठी विक्रेत्यांना दुकानांच्या वेळेसंदर्भात काही अटींचे पालन करणे गरजेचे होते.परंतु आता मुंबई महापालिकेकडून यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे.जाणून घ्या काय आहे तो निर्णय.