Coronavirus: कोरोना रुग्णांच्या संख्येत मुंबईने वुहानलाही टाकले मागे; आकडा पोहचला ५० हजारांच्या पार

2020-11-04 26

चीनमधील वुहान या ठिकाणातून कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव सुरु झाला. परंतु आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.महाराष्ट्रातील मुंबईने आता कोरोनासंखेत वुहानलाही मागे टाकले आहेत.पाहा सविस्तर रिपोर्ट.