Nisarga Cyclone Landfall: निसर्ग चक्रीवादळामुळे कुठे झाले लॅंन्डफॉल? पाहा थरारक व्हिडीओ

2020-11-04 4

काल ( ३ जून ) निसर्ग चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकले. या निसर्ग वादळामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. रत्नागिरी, अलिबाग, पासून किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस बरसायला सुरूवात झाली आणि मुंबई, ठाणे भागातही त्याचा परिणाम दिसला.