सातवीत शिकणाऱ्या मुलाने बनवले Corona रुग्णांसाठी रोबोट; शारीरिक संपर्क न करता पुरवणार अन्न अणि औषध
2020-11-04 1
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या विरुद्ध सामना करण्यासाठी आता एक सातवीत शिकणारा मुलगा सामील झाला आहे.औरंगाबाद मध्ये राहणारा साई सुरेश रंगदल या मुलाने एक रोबोट ची निर्मिति केली आहे.जाणून घ्या अधिक.