Surya Grahan June 2020: 21 जून दिवशी दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण कधी, कुठे, कसे पाहु शकाल?
2020-11-04 89
21 जून दिवशी सूर्यग्रहण पाहता येणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती आहे. दरम्यान भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे तर महाराष्ट्रामध्ये हे खंडग्रास सुर्यग्रहणाच्या स्वरूपात पाहता येणार आहे.