मुंबई मनपा उपायुक्त शिरीष दीक्षित आणि मीरा-भाईंदर शिवसेना गटनेते आमगावकर यांचे Corona मुळे निधन
2020-11-04 1
देशभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई महापालिकेतील (BMC) उपायुक्त शिरीष दीक्षित आणि मीरा भाईंदर महानगर पालिकेतील शिवसेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे कोरोना मुळे निधन झाले आहे.