Monsoon 2020 Forecast: गोवा, कोकण सह पश्चिम किनारपट्टीवर पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता
2020-10-28 1
भारतीय हवामान खात्याने (IMD) आज (17 जून) वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसामध्ये कर्नाटक, गोवा आणि कोकण सह पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.जाणून घ्या सविस्तर