Poco M2 Pro: भारतात लॉंन्च झाला ५ कॅमेऱ्याचा स्मार्ट मोबाईल फोन; जाणून घ्या सविस्तर

2020-10-27 14

स्मार्टफोन ब्रँड पोको ने भारतात नवीन स्मार्टफोन Poco M2 Pro लाँच केला आहे.१४ हजारांपेक्षा कमी किंमत असलेल्या या फोनमध्ये चार रियर कॅमेरा आणि पंच होल कॅमेरा डिस्प्ले दिला आहे.जाणून घ्या या मोबाईल बद्दल सविस्तर.