Dharavi Covid-19: दिलासादायक! मुंबईतील धारावी मध्ये एका दिवसात फक्त १ कोरोना रुग्णाची नोंद
2020-10-27 5
मुंबईतील धारावी शहर काही दिवसातच कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट बनले होते. धारावी विभागातील वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या कशी आटोक्यात आणायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परतुं आता या विभागातून दिलासादायक बातमी समोर येत आहे.