मुंबईत विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई ; पाहा Mumbai Police यांची नवीन नियमावली
2020-10-27 6
विनाकारण बाईक किंवा मोटारसायकल वरुन फिरताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.तसेच त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल, असे संकेत आता पोलिसांनी दिले. मुंबई पोलिसांनी आता एक नवीन नियमावली जाहीर केलेली आहे.पाहा काय आहे नवीन नियमावली.