Mumbai Taj Hotel बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पाकिस्तानमधून फोन, मुंबई पोलीस सतर्क, बंदोबस्तात वाढ
2020-10-27 11
मुंबई शहरातील जगप्रसिद्ध हॉटेल ताज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करुन बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन आल्याने मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. हा फोन पाकिस्तानमधील कराची येथून आल्याची प्राथमिक माहिती आहे.