Maharashtra Bendur 2020 Date: महाराष्ट्रातील बेंदूर सण माहिती, महत्व, साजरा करण्याची पद्धत

2020-10-27 14

साधारण आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेदरम्यान, बेंदूर म्हणजेच पोळा हा सण साजरा होतो।शेतकऱ्यांचा खरा जोडीदार अशी ओळख असलेल्या बैलांचा हा सण.पाहूयात कसा साजरा करतात हा सण आणि जाणून घेऊयात याची माहिती.