प्रकृती अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादी Congress च्या महिला प्रदेशाध्यक्ष Rupali Chakankar रुग्णालयात दाखल
2020-10-27
1
प्रकृती अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.