Panvel Lockdown: पनवेल मध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन; पाहा काय आहेत नियम

2020-10-27 22

पनवेल जिल्ह्यात आजपासून (21 जुलै) पुन्हा कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे.31 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन सुरु राहील असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले आहे.

Videos similaires