Mumbai Monsoon 2020: मुंबईत मुसळधार पाऊस; हिंदमातासह सखल भागात पाणी साचले, पाहा व्हिडिओ

2020-10-27 159

मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे.पहा व्हिडिओ.