Ganeshotsav MNS Bus Service: गणेशोत्सवानिमित्त मनसे ची कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष बस सेवा

2020-10-27 1

कोकणातील गणेशभक्तांना गावाकडे जाण्यासाठी राज्य सरकार कोणतीही सुविधा उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत बससेवा सुरू करण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Videos similaires