Schools Will Remain Shut Till December: डिसेंबर पर्यंत शाळा बंंद राहणार?पहा व्हायरल न्युज मागील सत्य
2020-10-27 6
मागील काही काळात सोशल मीडियावर फेक न्युज वेगाने पसरत आहेत. केंद्र सरकारच्या नावाने अनेक बड्या वृत्तपत्रांंचे नाव घेउन सोशल मीडियावर देशातील शाळा पुन्हा सुरु होण्याच्या बाबत ही न्युज आहे.जाणून घ्या या व्हायरल न्युज मागील सत्य.