Thane Fire: ठाण्यातील साकेत झोपडपट्टी भागात भीषण आग; जीवितहानी नाही
2020-10-27
6
बुधवारी रात्री ठाण्यातील साकेत झोपडपट्टी भागात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाले नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.