बुरखा घातलेल्या महिलेकडून गणपती मूर्तीची तोडफोड; Video सोशल मीडियावर व्हायरल
2020-10-27 1
सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये एक बुरखा घातलेली माहिला एका सुपरमार्केटमध्ये गणपतीच्या मूर्ती मांडणीवरुन खाली ढकलताना दिसत आहे.अनेक सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.जाणुन घ्या सविस्तर.