Guru Purnima 2020 : गुरुपौर्णिमा सणाचे महत्त्व आणि उद्देश ; जाणून घ्या सविस्तर
2020-10-27 34
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे 'गुरुपौर्णिमा.' व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते. म्हणून या पौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात. यंदा 'गुरुपौर्णिमा' रविवार 5 जुलै रोजी आहे.जाणून घ्या या दिवसाचा उद्देश आणि महत्व