Coronavirus: Dhananjay Munde successfully defeats Coronavirus; Discharge from the hospital today

2020-10-27 8

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना ही कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता यासंदर्भात एकचांगली बातमी येत आहे. Dhananjay Munde यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे पाहा सविस्तर वृत्त.