Mumbai Western Railway: आजपासून पश्चिम रेल्वे मार्गावर ४० अधिक लोकल फेर्‍‍या

2020-10-27 1

सरकारी आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी सुरू करण्यात आलेली ही रेल्वेसेवा आता पश्चिम रेल्वे मार्गावर वाढवली जात आहे.जाणून घ्या या रेल्वेसंबंधी अधिक माहिती.