Dahi Handi 2020: या वर्षीचा दहीहंडी उत्सव रद्द; कोरोनामुळे घेण्यात आला महत्वपूर्ण निर्णय
2020-10-27
51
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराबाबतचा नियम पाळणे अशक्य असल्याने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समिती तर्फे बुधवारी (महाराष्ट्र) घेण्यात आला.पाहा सविस्तर बातमी.