Corona Virus : कोरोना विषाणू चा प्रसार हवेमार्फत होतो का ? जाणून घ्या सविस्तर

2020-10-27 65

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आणि संपवण्यासाठी सगळी यंत्रणा कामला लागली आहे.यातच आता कोरोना हवेमार्फत होत असल्याचा दावा आता होऊ लागला आहे.जाणून खरच कोरोना विषाणू हवेतून पसरतोय का ?