Bakri Eid 2020: गणेशोत्सव प्रमाणेच बकरी ईद ही साजरी करू द्यावी Naseem Khan यांची मागणी

2020-10-27 7

गणेशोत्सव काही अटी शर्थींवर साजरा करण्यासाठी ठाकरे सरकारने संमती दिली आहे.तसेच बकरी ईद साजरी करण्यासाठीही संमती दिली जावी अशी मागणी करणारं पत्र काँग्रेस नेते नसीम खान यांनी केली आहे. पाहा सविस्तर बातमी.