Moto G 5G Plus: Motorola चा सर्वात स्वस्त 5G Smartphone मोबाईल लॉंन्च; पाहा काय आहे खासियत

2020-10-27 2

मोटोरोला कंपनीने आपला Moto G Plus स्मार्टफोन लाँच केला आहे. लेटेस्ट मिड-रेंज सेगमेंटमध्ये कंपनीने हा फोन लाँच केल्यामुळे हा फोन मोटोरोलाचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे.जाणून घेऊयात या फोनचे फीचर्स काय आहेत.