Uddhav Thackeray यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे;लॉकडाऊन संदर्भात सांगितला 'हा' महत्वाचा निर्णय
2020-10-27 111
महाराष्ट्रात 30 जून पर्यंत लॉकडाऊन आहे पण त्यानंतर साठी काय प्लॅनिंग आहे याबाबत सर्वांना प्रश्न पडला होता. यावर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह सेशन मधून उत्तर दिले आहे