CM Uddhav Thackeray यांच्या हस्ते जगातल्या सर्वांत मोठ्या Plasma Therapy ट्रायल केंद्राचा शुभारंभ

2020-10-27 45

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या प्लाझ्मा थेरपीच्या प्रोजेक्ट प्लॅटिना उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.जाणून घ्या अधिक.