Katrina Kaif Birthday: कतरीना कैफच्या वाढदिवसानिमित्त तिचे खास फोटो आणि खास गोष्टी जाणून घ्या

2020-10-27 22

बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ हीचा वाढदिवस आहे.कतरीना तिचा ३७वा वाढदिवस आज साजरा करत आहे.तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहूया तिचे काही खास फोटो आणि खास गोष्टी.