Lokmanya Tilak Jayanti 2020: लोकमान्य टिळक जयंती निमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी

2020-10-27 1

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यामध्ये बाळ गंगाधर टिळक यांचा मोलाचा वाटा आहे.बाळ गंगाधर टिळक यांची आज 164 व्या जयंती आहे.त्या निमित्त पाहूयात त्यांच्या आयुष्यातील आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या भूमिकेबद्दल काही खास गोष्टी.