मुंबईतील मालवणी मालाड परिसरात दोन मजली इमारत कोसळली.अग्निशमनाचे ४ बंब घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरु करण्यात आलेले आहे.पाहा फोटो.