Maharashtra Monsoon 2020 Forecast: मुंबई सह कोकण किनारपट्टीवर पुढील ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता
2020-10-27 108
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज (30 जुलै) सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे.मुंबई सह किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम तर काही ठराविक ठिकाणी जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.जाणून घ्या पावसाचे अपडेट.